मुंबई दिनांक 24 प्रतिनिधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या एक दिवशीय सामन्या मध्ये बर्थडे पहिली बॅटिंग करताना दोन खेळाडूंची दमदार शतक झाल्यामुळे भारतीय संघ मोठा स्कोर करणार असे चित्र निर्माण झाले आहे या सामन्यांमध्ये श्रेयश अय्यर यांनी आपले शतक पूर्ण केले 104 धावावर जेल बाद झाला आहे. त्या पाठोपाठ शुभमंगल यांनी देखील शतक पूर्ण करून 104 वर बाद झाला कसा झाला ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अयलस स्केरी यांनी त्याला झेलबाद केले. शतक करणारे हे दोन्ही खेळाडू 104 धावा वरच बाद झाले आहेत दोघेही झेलबाद झाले.