लक्ष्मण ऊळेकर यांना मातृशोक

फुलाबाई उळेकर यांचे निधन

तुळजापूर – तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील
श्रीमती फुलाबाई महादेव उळेकर (वय 90) यांचे शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी वार्धक्याने दुःखद निधन झाले आहे. लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष,तीर्थ बु येथील केदारपीठ ट्रस्टचे सचिव,महात्मा बसवेश्वर सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष, लक्ष्मण उळेकर यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर दुपारी चार वाजता आरळी बु येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली सुना नातवंडे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *