केंद्र आणि राज्य सरकार यांच्या योजना मधून खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचे सक्षमीकरण – अस्मिताताई कांबळे

शारदीय नवरात्र महोत्सव , नवदुर्गा – “जागर स्त्रीशक्तीचा “ कार्यक्रम तुळजापूरात उत्साहात धाराशिव दि.2 प्रतिनिधी पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कुठेही कमी नाहीत त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून आपली प्रगती, विकास साधावा,असे आवाहन माजी जि.प.अध्यक्षा अस्मिताताई…

तुळजाभवानीची शेषशाही अलंकार महापूजा, देवीच्या दर्शनासाठी मोठी भाविक गर्दी……

श्री. तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा धाराशिव दि.20 (जिमाका) शारदीय नवरात्र महोत्सवात आज 20 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सहाव्या माळेच्या दिवशी श्री.तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.श्री.तुळजाभवानीच्या आज नित्योपचार पुजा…

वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणास प्रारंभ

तुळजापूर दिनांक १९ डॉ.सतीश महामुनी ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब…

भा.ज.प.नेते बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांचा वाढदिवस धडाक्यात……..

बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांचा वाढदिवस साजरा  तुळजापुर दिनांक 18 डॉ. सतीश महामुनी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निमित्ताने भारतीय जनता पार्टी…

आई राजा उदो उदो…….तुळजाभवानी देवीजींची रथअलंकाराने महापूजा

तुळजापुर ,दि.१८ डॉ. सतीश महामुनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये देवीला रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. शेकडो भाविक भक्तांनी या निमित्ताने तुळजाभवानी देवीचे धर्मदर्शन आणि मुखदर्शन…

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले श्री.तुळजाभवानी मातेचे दर्शन, नारी चेतना यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात

तुळजापूर दि.१७: शिवसेनेच्या नेत्या तथा विधान उप उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवरात्रीच्या तिसऱ्या माळेचे औचित्य साधत महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. डॉ. गोऱ्हे यांनी देवीची धार्मिक पूजा…

“प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” सुरु- कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवारांनी अर्ज करावेत

धाराशिव.दि.17,(जिमाका):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन देशात कौशल्यावर आधारित शिक्षण आणि त्यांच्यासाठी उदयोग सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. भारतातील तरुण वयोगटातील उमेदवारांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरुप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे…

ग्राहकांनी भगर पीठ परवानाधारक अन्न व्यवसायिकाकडूनच खरेदी करावे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्ततुळजापूर येथे भरारी पथकाची नियुक्ती धाराशिव दि.17 (जिमाका) श्री. तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 15 ते 30 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुळजापूर येथे साजरा होत आहे.1 ते 10 ऑक्टोबर…

विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची मंदिर संस्थांच्या व्यवस्थापनाबद्दल तीव्र नाराजी- सक्षम अधिकारी नेमण्याची सूचना

तुळजापूर दि 17 पुढारी वृत्त सेवा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोरे यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरास भेट दिली आणि देवीचे दर्शन घेतले दर्शनानंतर तेथील परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर त्यांनी आपली तीव्र…

प्रति जितेंद्र अभिषेकी सुरेश दीक्षित यांचे निधन, संगीत क्षेत्राचे मोठी हानी

तुळजापूर दिनांक 17 प्रतिनिधी मराठवाड्यातील प्रति जितेंद्र अभिषेकी ज्येष्ठ गायक सुरेश मनोहर दीक्षित यांचे दीर्घ आजाराने हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयामध्ये निधन झाले आहे. त्यांच्यावर सकाळी नऊ वाजता तुळजापूर येथे अंत्यसंस्कार…