आज दुपारी दीड वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत तुळजाभवानी देवीचे दर्शनासाठी येणार, पालकमंत्री राज्याचे आरोग्य मंत्री असल्याने या नवरात्र मध्ये आरोग्य व्यवस्था सुसज्ज

पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत 16 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात धाराशिव दि.15 प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत हे 16 ऑक्टोबर रोजी सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत…

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली जनजाती सल्लागार परिषेदची बैठक मुंबई, दि. ११: केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज…

सुभेदार सुर्यकांत फेरे अमर रहे….. वातावरण भावनिक आदी गगणभेदी घोषणांनी परिसर दणाणला

तावरजखेडा येथे शहिद जवान सुर्यकांत फेरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार धाराशिव : दि, ११ (जिमाका)तालुक्यातील तावरजखेडा येथील जवान सुभेदार मेजर सुर्यकांत फेरे हे १० ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे अपघाती मृत्यू…

शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये मंदिर परिसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी

तुळजापूर दि 11प्रतिनिधी धाराशिव.दि.11,(जिमाका):-श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरमध्ये श्री देविजींचा शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सव कालावधीत सुरक्षिततेसाठी दि.06 ते 30 ऑक्टोंबर-2023 या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिर येथे 200…

आज तुळजापूर बंद, दर्शन मंडपाच्या योग्य जागेच्या मागणीसाठी शहरवासीयांचा पुन्हा संघर्ष…..

तुळजापूर दि 11डॉ. सतिश महामुनी तुळजापुरात दर्शन मंडपाच्या योग्य जागेच्या मागणीसाठी तुळजापुरातील सर्व पुजारी वर्ग आणि राजकीय पदाधिकारी यांनी एकत्रित तुळजापूर बंदची हाक दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नव्याने होणाऱ्या विकास…

बालाघाट शिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय युवक महोत्सवातील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यापीठ केंद्रीय युवक महोत्सवातील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार तुळजापूर दि 10 प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा केंद्रीय युवक महोत्सव 2023 मध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने शोभायात्रा या कला प्रकारात द्वितीय …

ग्रामीण भागातील कॅन्सर, हृदयरोग व किडनी आजार अशा दुर्धर आजार असलेल्या 69 रुग्णांना आर्थिक मदत – मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता

धाराशिव,दि.09 प्रतिनिधी ग्रामीण भागातील कॅन्सर, हदयरोग व किडनीचे आजार अशा दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना रु. 15,000/-( पंधरा हजार रुपये ) आर्थिक मदत फक्त एक वेळेस देण्यात येते. तरी जिल्हयातील ग्रामीण…

परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता,

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा मुंबई दि 9 प्रतिनिधी भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाचा कॉम्प्युटर कोर्स मोफत, 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असणाऱ्या तरुणांनी प्रवेश घेण्याचे आवाहन

तुळजापूर दि 7 प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन 2023-24 या वर्षांमध्ये मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी…

लक्ष्मण ऊळेकर यांना मातृशोक

फुलाबाई उळेकर यांचे निधन तुळजापूर – तालुक्यातील आरळी बुद्रुक येथीलश्रीमती फुलाबाई महादेव उळेकर (वय 90) यांचे शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी वार्धक्याने दुःखद निधन झाले आहे. लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष,तीर्थ…