इंदूरच्या मैदानावर शुभमन व श्रेयश यांचे दमदार शतक, दोघेही 104 धावावर बाद

मुंबई दिनांक 24 प्रतिनिधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या एक दिवशीय सामन्या मध्ये बर्थडे पहिली बॅटिंग करताना दोन खेळाडूंची दमदार शतक झाल्यामुळे भारतीय संघ मोठा स्कोर करणार…

वागदरी येथे रांगोळी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसादमिटकर परिवाराचा उपक्रम

नळदुर्ग दि २४ प्रतिनिधी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे कार्यरत असलेले श्री.उमाकांत मिटकर यांची कन्या कु. सिद्धी हिच्या बाराव्या वाढदिवसानिमित्त वागदरी येथे महिलांच्या खुल्या गटातील रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. यावाढदिवसाच्या…

भारताने 2014 नंतर केलेली प्रगती जगाला थक्क करणारी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा प्रचंड विश्वास – आमदार राणा जगजीत सिंह पाटील

तुळजापूर दि २४डॉ.सतीश महामुनी धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व जिल्हाभर”सेवा पंधरवाडा”विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे युवा मोर्चाचे उत्साही आणि कल्पक पदाधिकाऱ्यांनी खूप चांगले आयोजन…

तुळजापुरात महालक्ष्मी समोर चंद्रयान यशस्वी अभियानाचा देखावा, देविदास साळुंके यांच्या कुटुंबाचा शानदार देखावा !

तुळजापूर दि 22 प्रतिनिधी तुळजापुरात महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने घरोघर देखावे करण्यात येत आहेत यावर्षी चांद्रयान 2023 च्या यशस्वी कामगिरीवर आधारित देखावे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहेत येथील माजी नगरसेवक देविदास…

“एक आरती बंधुत्वाची” समर्थ गणेश मंडळ तुळजापूर खुर्द या मंडळाचा स्तुत्य उपक्रम, नगरपरिषद कर्मचारी सुभाष चव्हाण आणि संगणक तज्ञ दिनेश गाटे गणपती आरती सोहळ्याचे यजमान

तुळजापूर दिनांक 22 डॉक्टर सतीश महामुनी समाजामध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी खूप मोठ्या पैशाचा खर्च करून कार्यक्रम करण्याची आवश्यकता नसते गणेशोत्सवासारखा तरुणांना एकत्र करणारा उत्सव हा समाजाच्या सकारात्मक दिशाननिर्देशाचा कार्यक्रम ठरावा…

तुळजापूरच्या भुुल तज्ञ डाॅ. स्मिता लोंढे यांचा मुंबईत सत्कार

डॉ.प्रकाश आमटे यांच्या हस्ते डॉ.स्मिता लोंढे यांना पदवी प्रदान  तुळजापूर -दि 18 प्रतिनिधी शहरातील माजी नगरसेविका डॉ.स्मिता दिपकराज लोंढे यांनी मुबंई येथील लोकमान्य टिळक मेडिकल महाविद्यालयातुन वैद्यकीय क्षेत्रातील भूलतज्ञ म्हणून…

तुळजापूरच्या कृष्णा थिटे याला सुवर्णपदक,जिल्हास्तरीय लाॅॅन टेनिस स्पर्धेत यश !

तुळजापूर दि 21 प्रतिनिधी धाराशिव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेमध्ये तुळजापूर येथील असोसिएशनचे युवा प्रतिभावंत खेळाडू कृष्णा थिटे याने घवघवीत यश संपादन केले आहे…

धाराशिव जिल्हास्तरीय लॉन टेनिस तुळजापूरच्या खेळाडूंचे वर्चस्व, कृष्णा थिटे, प्रथमेश अमृतराव यांना सुवर्णपदक

तुळजापूर दि 21 प्रतिनिधी जिल्हास्तरीय शालेय लाॅन टेनिस क्रिडा स्पर्धेत प्रथमेश प्रदिप अमृतराव ने प्रथम क्रमांक पटकावत विभागीय फेरीत धडक मारली आहे. प्रथमेश अमृतराव च्या या यशाबद्दल सत्कार करण्यात आला.धाराशिव…

गुजरात मधील चित्रकला स्पर्धेत पुण्याची ऋचा पोतदारला सुवर्णपदक, राष्ट्रीय पातळीवर चमकली महाराष्ट्राची कन्या

भावनगर (गुजराथ) येथील संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेत पुण्यातील ऋचा पोतदार हिच्या चित्राला सुवर्णपदक जाहीर झाले आहे. आर्ट मॅजिक पुणे या संस्थेने ऋचाची कलाकृती स्पर्धेसाठी पाठविली होती. याआधी…

पंढरपूर शहर सोनार समाज सेवा संस्थेच्या सहसचिव पदी सारंग महामुनी यांची निवड

तुळजापूर दि 21 डाॅ.सतीश महामुनी पांचाळ समाज सेेवा संस्था जिल्हा सोलापूर संलग्न पंढरपूर शहर सोनार समाज सेवा संस्था  सहसचिव पदी स्थापत्य अभियंता सारंग हेमंत महामुनी यांची निवड बिनविरोध करण्यात आली…