पुणे दि 21 डाॅ.सतीश महामुनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. गणेशोत्सवानिमित्त त्यांचा हा दौरा असणार असल्याची माहिती आहे. आज (21 सप्टेंबर) ते पुण्यातील विविध गणपती मंडळांना भेट देत…
Author: admin
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची तक्रार, माजी मंत्री बच्चू कडू यांना तुळजापुरात निवेदन
तुळजापूर दि 21 प्रतिनिधी बोगस दिव्यांग व्यक्तीमुळे पात्र आणि गरजवंत दिव्यांग व्यक्ती सवलती पासून दूर राहतात असे अनेक प्रकार लक्षात आल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून माजी मंत्री बच्चू कडू…
जिल्हास्तरीय गौरी गणपती देखावा स्पर्धा, लेडीज क्लब चे अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांचे सहभागी होण्याचे आवाहन
तुळजापूर दि 20 प्रतिनिधी डाॅ.सतिश महामुनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लेडीज क्लब धाराशिव यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील गौरी गणपती समोर करण्यात येणारे देखाव्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली…
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पुतळा जाळून निषेध, पुन्हा टीका केली तर रस्त्यावर फिरू देणार नाही – महेंद्र धुरगुडे
तुळजापूर दिनांक 20 डॉ. सतीश महामुनी आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करतात आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…
नव्या सभागृहात नवे महिला आरक्षण विधेयक सादर, नव्या लोकसभेमध्ये 181 महिला खासदार असतील
नवी दिल्ली दिनांक 20 प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भावनांमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर महिला विधेयक सादर करून नव्या संसद भवनाच्या कामकाजामध्ये ऐतिहासिक आणि मागील…
तुळजापुरातील कोरियन कराटे स्पर्धेत सातारा संघ ठरला अजिंक्य, धुळे उपविजेता, शानदार बक्षीस वितरण सोहळा संपन्न
राज्यस्तरीय टेंग सुडो कराटे स्पर्धेत अजिंक्यपद साताऱ्याकडे धुळे उपविजेता तुळजापूर दिनांक 18 डाॅ. सतीश महामुनी शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ शामलताई वडणे यांनी दुसऱ्या वर्षी तुळजापूर येथे तेंग सु…
स्वामी रामानंद तीर्थ यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा – संस्कार भारतीची मागणी, समितीचे समन्वयक मुरलीधर होनाळकर यांनी मांडला ठराव
धाराशिव दि. १७ प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे स्वामी रामानंद तीर्थ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख सेनानी आहेत, त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी…
शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक हिप्परगा रवा येथील राष्ट्रीय शाळा
मराठवाडा मुक्ती संग्रामातील बलिदानाचा आणि शौर्याचा वारसा हजारो पिढ्यांसाठी अभिमानास्पद आहे. त्या सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृतीचा जागर आणि खऱ्या अर्थाने आपल्या मराठवाडा मुक्ती संग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृत महोत्सव…
मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी; शाश्वत विकास उद्दिष्टे राबविणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन. मुंबई दि.१७: मराठवाडा मुक्तीसंग्रामत हजारो लोकांनी जीवन समर्पित केलं आहे. निजामाच्या जुलमी राजवटीपासून मराठवाड्याला पुरोगामी विचाराकडे नेण्याचं काम सन्माननीय वल्लभभाई पटेल तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील नेते…
जिल्हा परिषद प्रशाला गोंधळवाडी येथे पर्यावरण पूरक गणपती निर्माण कार्यशाळा
तुळजापूर दिनांक 17 प्रतिनिधी वसा पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील गोंधळवाडी तालुका तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये शेकडे विद्यार्थ्यांनी पर्यावरण…