आर्य चौकात भाविकांच्या प्रवेशाला अनेक अडचणी, दोन चाकी वाहन आणि भाविक यांच्यात कोंडी

तुळजापूर दिनांक 10 प्रतिनिधी तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर चार चाकी वाहनांचा प्रवेश बंद केल्यानंतर आर्यचौक येथे उभारण्यात आलेल्या गेटमध्ये भाविकांना जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे दोन चाकी गाड्या आणि भाविक यांच्या दरम्यान…

नृत्य कलावंत गौतमी पाटील वरती का होते आहे टीका

पुणे दिनांक 10 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी अल्पावधीमध्ये महाराष्ट्र मध्ये लोकप्रिय झालेली नृत्य कलावंत गौतमी पाटील वरती तिच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात दुरुस्त केल्याच्या घटनेवरून टीका सुरू झाली आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले…

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज घटनेचा निषेधार्थ काटी संपूर्ण गाव बंद आंदोलन; बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

काटी दि 9 उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 9 रोजी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज…

काटी येथील चैतन्य साळुंखे उच्च शिक्षणासाठी लंडनमधील विद्यापीठासाठी निवड, सोलापूरच्या ऑर्किड मधून केली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी

काटीमधील विद्यार्थाची लंडनमध्ये किंग्सटन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड काटी दि 9 उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विद्यार्थी चैतन्य संतोष साळुंके या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी लंडनच्या किंग्सटन युनिव्हर्सिटीत निवड झाली…

शिंदे हायस्कूलचा यश म्हेत्रे जलतरण स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

तुळजापूर दि 10 प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत शिंदे हायस्कूलचे विद्यार्थ्यांचे यश उस्मानाबाद येथे घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत फ्रीस्टाइल 100 मीटर 17 वर्षे…

आरळीच्या सरपंचपदी किरण व्हरकट तर उपसरपंचपदी संजय पाटील यांची निवड अभिनंदनाचा वर्षांव

तुळजापूर दि 10 प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील ग्रामपंचायतच्या नुतन सरपंचपदी किरण व्हरकट तर उपसरपंचपदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राजकीय दृष्ट्या परिपक्व असणाऱ्या तुळजापूर तालुक्यात…

“आई” समोर येतात जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, वातावरण हृदय द्रावक बनले, आई शेवटी आई असते ! लेकाच्या गळ्यात पडली तेव्हा सभोवतालची माणसं देखील ढसाढसा रडली !

बीड तुळजापूर दिनांक 9 प्रतिनिधी. जालना जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षणाचे आंदोलन प्रतिनिधी जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या अकराव्या दिवशी त्यांची अत्यावश्य असलेली प्रकृती लक्षात घेऊन…

केंद्रप्रमुख संदीप उंडे यांचा नगरपरिषद शाळा क्रमांक 2 मध्ये सत्कार

केंद्रप्रमुख संदीप उंडे यांचा सत्कारतुळजापूर -तुळजापूर शहर येथील प्रभारी केंद्रप्रमुखपदी साधन व्यक्ती संदीप सोपानराव मुंडे यांची यांच्या निवडीबद्दल नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ तुळजापूरचे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, सहशिक्षक महेंद्र कावरे…

लिटल फ्लावर्स स्कूलमध्ये बाळ गोपाळांचा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम संपन्न

लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळा तुळजापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे इयत्ता बालवाडी च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा केला . बालवाडीच्या वर्गातील सर्व…

खरिपाची नुकसान भरपाई साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पात्र जिल्हा प्रशासनाचा सकारात्मक अहवाल, तातडीने मदत करा- माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांची मागणी

तुळजापूर दिनांक 5 डॉक्टर सतीश महामुनी धाराशिव जिल्ह्यातील खरिपाची पीक परिस्थिती आणि हंगामातील प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती यामुळे सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे नुकसानीचे प्रमाण 50% पेक्षा जास्त असल्याचा अहवाल धाराशिव…