शिक्षक हा राष्ट्राचा कणा तर विद्यार्थी हे राष्ट्राचे भविष्य- मधुकरराव चव्हाण, जनसेवक अमोल कुतवळ यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

चित्रकला स्पर्धेतील स्पर्धकांना पारितोषिक वितरण ,शिक्षकांचा सत्कार व वृक्षारोपण संपन्नतुळजापूर-( दि.५) शिक्षक हा राष्ट्राचा काणा तर विद्यार्थी हे राष्ट्राचे भविष्य असून शिक्षकांच्या हातून भारतातील सक्षम युवा पिढी निर्माण होते.देशाच्या सर्वांगीण…

कृष्णा नदीतून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजनीमध्ये आणण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, आमदार राणा जगजितसिंह पाटील जोरदार स्वागत

मुंबई दिनांक 2 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी कोल्हापूर सांगली आणि सातारा या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणाऱ्या तीन जिल्ह्यांमधील पावसाळ्यामध्ये वाहून जाणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी उजनी धरणामध्ये वळवण्याचा महत्त्वकांक्षी मोठा निर्णय…

जालना येथे करण्यात आलेला लाठीमार अत्यंत गंभीर आहे सरकारला याची किंमत मोजावी लागेल योगेश केदार यांची इशारा

तुळजापूर/ गेवराई दि 2 प्रतिनिधी9 जालना येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या शांतता मुळे आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांना रक्तबंबाळकर पर्यंत मारहाण केली ही बाब महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही सरकारला याची किंमत…

तुळजापूरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने भव्य चित्रकला स्पर्धा 1617 विद्यार्थ्यांचा सहभाग

तुळजापुरातील चित्रकला स्पर्धेत १६१७ स्पर्धकांचा सहभागतुळजापूर-दि (२) प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव वर्ष व जनसेवक अमोल भैया कुतवळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद शाळा क्रमांक २…

वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा “टेरिटरी”, जगभरातील मराठी प्रेक्षकांनी अवश्य पहावा असा…..

विदर्भातील वाघाच्या शोधाचा थरार प्रवास मांडणारा मराठी सिनेमा टेरिटरी

राष्ट्रीय समाज पक्ष कोणावरही अवलंबून राहणार नाही, महादेव जानकर यांचा स्वतंत्र लढण्याचा नारा, भाजपाने का फसवले नवा प्रश्न ?

राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार – महादेव जानकर यांची घोषणा पुणे दि 1 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी राज्यात आज भाजपने मित्रपक्ष फोडले, पण काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी पण छोट्या…

महाराष्ट्राच्या राजकारणात निस्वार्थ राजकारण करणारे गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर “कर्मयोगी आबासाहेब” चित्रपट प्रदर्शित, शरद पवार यांच्या हस्ते चित्रपट लॉन्च

पुणे दि 1 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट – अभिनेता अनिकेत विश्वासराव दिसणार मुख्य भूमिकेत– अल्ताफ दादासाहेब शेख करणार…

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प, 1250 एकर क्षेत्रावर उभारणार टेक्स्टाईल पार्क

टेक्निकल टेक्सटाईल पार्क १२५० एकरवर – मुलभूत सुविधा निर्मितीचे उद्योग मंत्री ना.श्री.उदय सामंत यांचे आदेश तुळजापूर दि 7 डाॅ.सतीश महामुनी कौडगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या अनुषंगाने मूलभूत सुविधा…

क्रांतीसुर्य आंबेडकर अंगणवाडी क्रं. 12 येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

क्रांतीसुर्य आंबेडकर अंगणवाडी क्रं. 12 येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा. तुळजापूर दि. 30 (प्रतिनिधी) : आपल्या भारत देशात अनेक प्रकाराचे सण व उत्सव साजरे करण्यात येत असतात. रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे…

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे नळदुर्ग अक्कलकोट अर्धवट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतील का ?

नळदुर्ग ते अक्कलकोट महामार्गा नळदुर्ग हद्दीतील अर्धवट रस्त्याचे काम पुर्ण करा :- शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी नळदुर्ग ( प्रतिनिधी ) तीर्थक्षेत्र तुळजापूर व अक्कलकोट तीर्थक्षेत्राला जोडणारा महत्त्वाचा आणि वाहतुकीसाठी गर्दीचा असणारा…