विधानसभा निवडणुकीसाठी योगेश केदार व अमरराजे कदम इच्छुक, शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन

तुळजापूर दिनांक 27 प्रतिनिधी हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकवण्याचे होते हे स्वप्न साकार करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचे राज्य…

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होणार नाही- आनंद कंदले यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती,

तुळजाभवानी कौशल्य विकास विद्यापीठ हा शिक्षण क्षेत्रातील खूप मोठा प्रकल्प आहे, आपल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे वेगवेगळे अभ्यासक्रम या विद्यापीठ अतर्गत शिक्षण आणि नोकरीसाठी तुळजापुरात उपलब्ध होतील तुळजापूर दिनांक २३ वृत्तसेवा …

आवर्तन गुरुकुल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात कथक नृत्य, तबलावादन अन्‌‍ गायनाने आणली बहार

आश्वासक युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध पुणे दिनांक १९ प्रतिनिधी लयतालाच्या असंख्य भावमुद्रा दर्शवत बहारदार कथक नृत्याचे सादरीकरण, युवा शास्त्रीय गायिकेचे सुरेल गायन तर आश्वासक युवा तबलावादकांच्या दमदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. आवर्तन गुरुकुल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात तिसऱ्या दिवशी (रविवारी) गुरू शमा भाटे यांच्या विद्यार्थिनींची कथक नृत्यप्रस्तुती, पंडित निषाद बाकरे यांच्या शिष्येचे गायन तर पंडित रामदास पळसुले यांच्या शिष्यांचे…

कलेचे शिक्षण सोपे; परंतु संस्कार करणे अवघड : तालयोगी पं. सुरेश तळवलकर

आवर्तन गुरुकुल आयोजित गुरुपूजन सोहळ्यात शिष्यांना शुभाशीर्वाद पुणे दि १८ प्रतिनिधी गुरू-शिष्य परंपरा ही अखंडित प्रक्रिया आहे. कला व्यक्त होत असताना प्रेरणा देणारी गुरुशक्ती बरोबरच असते. शिकविण्याची प्रक्रिया स्थूल स्तरावरची आणि सोपी…

पखवाज, तबलावादन अन्‌‍ गायनाने आवर्तन गुरुकुल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात,शिष्यांच्या सादरीकरणाला गुरुजनांची कौतुकाची थाप

पुणे दि १८ प्रतिनिधी दमदार पखवाज वादन, बहारदार तबला वादन आणि सुरेल गायनाने आवर्तन गुरुकुल आयोजित तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला शुक्रवारी सुरुवात झाली. गुरुंनी दिलेले ज्ञान गुरुंच्या चरणी अर्पण करून विद्यार्थ्यांनी…

श्रीकृष्णावरील नाट्यगीतांची रसिकांना श्रावणभेट,कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे श्रावणगीते सांगीतिक उत्सवात ‌‘जागृत गिरिधारी‌’चे सादरीकरण

पुणे  दिनांक १६ डॉ.सतीश महामुनी ‘धीर धरी जागृत गिरिधारी‌’, ‌‘रमा रमण श्रीरंग जय जय‌’, ‌‘विराट ज्ञानी‌’, ‌‘मुरलीधर श्याम‌’, ‌‘पतित तु पावना‌’ अशा कृष्णरूपाचे वर्णन करणाऱ्या विविध लोकप्रिय नाट्यगीतांनी रंगली श्रावणसरींसह सायंकाळ! निमित्त…

आचार्य अत्रे यांची भाषणे निर्भीड आणि लेखणी धारदार त्यांनी कधीही परिणामाची तमा बाळगली नाही – मधुकर भावे

संवाद पुणे व महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे उपस्थिती पुणे दि १६ प्रतिनिधी आचार्य प्र. के. अत्रे यांना साहित्यातील कुठलाही…

पंडित प्रमोद मराठे यांच्या शिष्यांचे राग, नाट्यगीतांचे बहारदार सादरीकरण

एकल संवादिनी वादनातून गुरू पुण्यात अभिवादन पुणे दि १६ डॉ. सतीश महामुनी पुणे : गुरूंविषयी अपार श्रद्धा व्यक्त करीत कृतज्ञतेच्या भावनेतून प्रसिद्ध संवादिनी वादक पंडित प्रमोद मराठे यांच्या शिष्यांनी एकल संवादिनी वादनातून…

राष्ट्रीय कलोपासकची ” पुरुषोत्तम करंडक” प्राथमिक फेरीला प्रारंभ

‘पुण्यात भ्रीडी‌’ने पुरुषोत्तक करंडक स्पर्धेचा पडदा उघडला पुणे दिनांक १६ प्रतिनिधी नवोदित कलाकारासाठी भविष्य घडवणारी आणि कला क्षेत्रामध्ये उत्तम कलावंत निर्माण करणारी युवकासाठी नवी प्रेरणा म्हणून काम करणारी राष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज (दि.१६) जल्लोषात सुरुवात झाली. डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी ज्ञानप्रसाद बी.स्कूल, ताथवडेच्या संघाने सादर केलेल्या ‌‘भ्रीडी‌’ या एकांकिकेने स्पर्धेचा पडदा उघडला. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सायंकाळी ५ ते ८ या वेळात होत आहे. रविवारी सकाळी 9 ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ वेळात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे. मंजुषा जोशी, गोपाळ जोशी, अभिजित मकाशिर स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परिक्षक आहेत. पहिल्या दिवशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने (मांजरी)आता वाजव‌’, तर पुणे विद्यार्थी गृहाचे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पुणेने ‌‘बिजागरी‌’ ही एकांकिका सादर केली. दि. १६ ते दि.३० ऑगस्ट या कालावधीत स्पर्धेत ५१ एकांकिकांचसादरीकरण होणार आहे.शनिवारी (दि.१७) सी. ओ. ई. पी. टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे ‌‘जीवन साठे अंडरग्राऊंड‌’, झिल अभियांत्रिकी महाविद्यालय, नऱ्हे ‌‘परकी?‌’ आणि पी. ई. एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय ‌‘विमोचनम्‌‍‌’ एकांकिका सादर करणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी दि. २१ व २२…

तुळजाईच्या 36 व्या अध्यक्षपदी बालाजी देशमाने यांची निवड, विना वर्गणी गणेशोत्सव

तुळजापुर खुर्द येथील तुळजाई मंडळाचा 36 वा विनावर्गणी गणेशउत्सव तुळजापूर दि ९ वृत्तसेवा  तुळजापूर खुर्द येथील तुळजाई सांस्कृतीक व क्रीडा मंडळाची गणेशोत्सव २०२४ साठी मंडळाचे जेष्ठ सभासद  भोजने दुर्वास भगवान…