भालचन्द्र कुलकर्णी यांना ” काव्यमाधुर्य “पुरस्कार जाहीर

करम प्रतिष्ठानचा डॉ. शंतनू चिंधडे स्मृती काव्यमाधुर्य पुरस्कार भालचंद्र कुलकर्णी यांना जाहीर पुणे : करम प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. शंतनू चिंधडे स्मृतीप्रीत्यिर्थ दिल्या जाणाऱ्या काव्यमाधुर्य पुरस्काराने कवी भालचंद्र कुलकर्णी यांचा गौरव गेला जाणार आहे. कार्यक्रम शनिवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ कवयित्री, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह मृणालिनी कानिटकर यांच्या हस्ते होणार असून मीनल चिंधडे, स्मिता जोशी-जोहरे, चंचल काळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‌‘प्रीतरागिणी‌’ निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आल असून यात अपर्णा डोळे, डॉ. दाक्षायणी पंडित, डॉ. मंदार खरे, सुजाता पवार, वैशाली माळी, चैतन्य दीक्षित, अमिता पैठणकर, योगिनी जोशी, उल्का खळदकर, माधुरी डोंगळीकर यांचा सहभाग असणार आहे, असे कार्यक्रमाच्या निमंत्रक वर्षा कुलकर्णी यांनी सांगितले. फोटो : भालचंद्र कुलकर्णी

निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवणार – मधुकरराव चव्हाण, यापूर्वी केलेल्या सिंचनाच्या कामावर निवडणूक जिंकणार !

दुष्काळी भागाला पाणी देण्याचे काम फक्त काँग्रेसने केले , जिल्ह्याचे सिंचन क्षमता वाढवली – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण तुळजापूर दिनांक 4 डॉ. सतीश महामुनी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आग्रह…

स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

तुळजापुर दिनांक २प्रतिनिधि छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासीक वारसा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 1: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले म्हणजे केवळ वास्तू नसून…

तुळजापूर विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार राणा दादांचे पारडे जड, विरोधात कोण येणार ?, मधुकरराव चव्हाण, धीरज पाटील, अशोक जगदाळे प्रभावी उमेदवार

तुळजापूर दिनांक १७ प्रतिनिधी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ यावेळी अत्यंत रंजक आणि चुरशीचा होणार हे आता निश्चित झाले आहे कारण या निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या आणि या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला…

समग्र प्रकाशनच्या तुळजापूरच्या माधुरी पुराणिक लिखित – “कविता पिढ्यापिढ्यांची” कवितासंग्रहाचा आज प्रकाशन सोहळा

मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर आयोजित साठ वर्षांपूर्वी तुळजापूरच्या तीर्थक्षेत्री तुळजाभवानी देवीच्या विविध काव्यरचना लिहिल्या गेल्या या प्राचीन कवितांचा नव्या स्वरूपात काव्यसंग्रह कॉम्प्युटर इंजिनियर असणारे तुळजापूर येथील गायक व मराठा…

तुळजापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी रामचंद्र (दादा )आलुरे यांची निवड, संयमी व अभ्यासू नेतृत्वाला संधी

तुळजापूर दिनांक 9 प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून तुळजापूर तालुका अध्यक्षपदी आ ण दुर गावचे सरपंच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सि.ना. आलूरे गुरुजी यांचे पुतणे रामचंद्र दादा आलुरे यांची…

काँग्रेस मधून युवक नेते ऋषिकेश मगर यांना तालुकाध्यक्ष “पद” देण्याबाबत मोठी सकारात्मकता,

भाजप विरोधात काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात बाजार समिती आणि इतर निवडणुकांमध्ये घेतला पुढाकार तुळजापूर दिनांक ८ राजकीय वृत्त काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी युवक नेते ऋषिकेश अशोकराव मगर यांची निवड करण्यात यावी…

अमोल जाधव तुळजापूरातील धाडशी शिवसैनिक, अन्यायाला वाचा फोडणारा राजकीय नेता

तुळजापूर रजिस्ट्री कार्यालय व तुळजाभवानी साखर कारखाना प्रश्नासाठी उठवला आवाज तुळजापूर दिनांक 8 प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवक नेते अमोल जाधव यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये प्रशासकीय पातळीवर तुळजापूर…

जीजामाता नगर मध्ये सुरू झाले, “लाडकी बहिण” योजनेसाठी मदत कक्ष, मोठा प्रतिसाद,पहिल्या दिवशी ७०० महिलांचे कामकाज

माजी नगराध्यक्ष सौ.अर्चनाताई गंगणे यांच्या हस्ते लाडकी बहिण मदत कक्षाची सुरूवात  तुळजापूर दिनांक ६ पुढारी वृत्तसेवा  तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या लाडली बहन योजना याचा…

प्रणव रावराणे – प्राजक्ता गायकवाडचे ‘मन रंगलंय”गूगल आई’मधील जावेद अली, सावनी रविंद्र यांच्या आवाजातील प्रेमगीत प्रदर्शित,

पुणे दिनांक ५ डॉ. सतीश महामुनी प्रणव रावराणे – प्राजक्ता गायकवाडचे ‘मन रंगलंय’‘गूगल आई’मधील जावेद अली, सावनी रविंद्र यांच्या आवाजातील प्रेमगीत प्रदर्शित, डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी…