चला आपण सचिन पाटील बनू या ? बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील वाढदिवसाच्या निमित्ताने….. सहज

तुळजापूर दिनांक 16 डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे यशस्वी माजी सभापती सचिन प्रकाशराव पाटील यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने धाराशिव सोलापूर लातूर पुणे आणि कर्मभूमी…

आचार्य अत्रे यांची भाषणे निर्भीड आणि लेखणी धारदार त्यांनी कधीही परिणामाची तमा बाळगली नाही – मधुकर भावे

संवाद पुणे व महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे उपस्थिती पुणे दि १६ प्रतिनिधी आचार्य प्र. के. अत्रे यांना साहित्यातील कुठलाही…

राष्ट्रीय कलोपासकची ” पुरुषोत्तम करंडक” प्राथमिक फेरीला प्रारंभ

‘पुण्यात भ्रीडी‌’ने पुरुषोत्तक करंडक स्पर्धेचा पडदा उघडला पुणे दिनांक १६ प्रतिनिधी नवोदित कलाकारासाठी भविष्य घडवणारी आणि कला क्षेत्रामध्ये उत्तम कलावंत निर्माण करणारी युवकासाठी नवी प्रेरणा म्हणून काम करणारी राष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज (दि.१६) जल्लोषात सुरुवात झाली. डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी ज्ञानप्रसाद बी.स्कूल, ताथवडेच्या संघाने सादर केलेल्या ‌‘भ्रीडी‌’ या एकांकिकेने स्पर्धेचा पडदा उघडला. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सायंकाळी ५ ते ८ या वेळात होत आहे. रविवारी सकाळी 9 ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ वेळात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे. मंजुषा जोशी, गोपाळ जोशी, अभिजित मकाशिर स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परिक्षक आहेत. पहिल्या दिवशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने (मांजरी)आता वाजव‌’, तर पुणे विद्यार्थी गृहाचे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पुणेने ‌‘बिजागरी‌’ ही एकांकिका सादर केली. दि. १६ ते दि.३० ऑगस्ट या कालावधीत स्पर्धेत ५१ एकांकिकांचसादरीकरण होणार आहे.शनिवारी (दि.१७) सी. ओ. ई. पी. टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे ‌‘जीवन साठे अंडरग्राऊंड‌’, झिल अभियांत्रिकी महाविद्यालय, नऱ्हे ‌‘परकी?‌’ आणि पी. ई. एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय ‌‘विमोचनम्‌‍‌’ एकांकिका सादर करणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी दि. २१ व २२…

निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवणार – मधुकरराव चव्हाण, यापूर्वी केलेल्या सिंचनाच्या कामावर निवडणूक जिंकणार !

दुष्काळी भागाला पाणी देण्याचे काम फक्त काँग्रेसने केले , जिल्ह्याचे सिंचन क्षमता वाढवली – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण तुळजापूर दिनांक 4 डॉ. सतीश महामुनी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आग्रह…

स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

तुळजापुर दिनांक २प्रतिनिधि छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासीक वारसा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 1: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले म्हणजे केवळ वास्तू नसून…

प्रणव रावराणे – प्राजक्ता गायकवाडचे ‘मन रंगलंय”गूगल आई’मधील जावेद अली, सावनी रविंद्र यांच्या आवाजातील प्रेमगीत प्रदर्शित,

पुणे दिनांक ५ डॉ. सतीश महामुनी प्रणव रावराणे – प्राजक्ता गायकवाडचे ‘मन रंगलंय’‘गूगल आई’मधील जावेद अली, सावनी रविंद्र यांच्या आवाजातील प्रेमगीत प्रदर्शित, डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी…

महाविकास आघाडीच्या वतीने अशोक जगदाळे यांच्याकडून उमेदवारीची मागणी, महायुतीचा पराभव करण्याचा आत्मविश्वास

धीरज पाटील व देवानंद रोचकरी यावेळी विधानसभेच्या रिंगणात, पुन्हा एकदा मधुकरराव चव्हाण यांच्याकडून लढण्याची आणि विजयी होण्याची मानसिकता तुळजापूर दिनांक २८ डॉ. सतीश महामुनी यांजकडून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या…

माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट आणि स्वांतत्र्यवीर सावरकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक योग दिवस” साजरा 

पुणे दिनांक २३ प्रतिनिधी माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट, पुणे आणि स्वांतत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस रविवारी  पु.ल. देशपांडे उद्यान मधील (मुघल उद्यान) सिंहगड रोड…

साहेब शिवसेनेच्या चार अक्षरामुळे पुनर्जन्म झाला -शिवसेना नेते ज्ञानेश्वर घोडके, अपघातानंतर मुख्यमंत्र्याकडून अपघातग्रस्तांशी संवाद

जखमी मध्ये जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांचा समावेश तुळजापूर दि 20 पुढारी वृत्तसेवा शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आलेल्या शिवसैनिकांचा अपघात झाल्याची बातमी समजतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयामध्ये…

सायास सहकारी संस्था, पुणे आणि मराठी अर्थशास्त्र परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने लंडन येथे जागतिक परिषदेचे आयोजन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’वर शतकोत्तर जागतिक परिषद लंडन येथे संपन्न पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ‘ दि प्रॉब्लेम ऑफ रुपी :…