भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार’ यंदा पं. सतीश तारे यांना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते प्रदान

पंसतीश तारे यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान शर्वरी जमेनीस यांच्या कथक नृत्याने पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाची सांगतापुणे दिनांक १७ पुढारी वृत्तसेवा कलाश्री संगीत मंडळ व द औंध सोशल…

एक्झिट पोल मध्ये धाराशिव जिल्ह्याच्या निकालावरून संभ्रम, जिल्ह्यात ओमराजे विजयी होण्याचा समर्थकांना विश्वास.

तुळजापूर दिनांक 2 प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा दाखवत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यानुसार धाराशिव लोकसभा…

बुद्ध जयंती निमित्ताने आय ए एस अधिकारी वृषाली कांबळे यांचा नागरी सत्कार

तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त रंगली मंगलमय ‘धम्मपहाट’ , विविध कार्यक्रमांनी बुद्ध जयंती निमित्ताने उत्सवाचे वातावरण पुणे : बुद्धम् शरणम् गच्छामि…., प्रथम नमो गौतमा…., नमस्कार घ्यावा हे बुद्ध देवा ..,…

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंदर्भात शरद पवार यांचे विधान भाजपाला थोपवण्यासाठी, देशाच्या राजकारणासाठी पवारांची महत्त्वाची भूमिका

तुळजापूर दि 8 डॉ. सतीश महामुनी देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या महाशक्तीला राजकीय दृष्ट्या शह देण्यासाठी देशपातळीवरील सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र आले पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी…

जनता नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी ला मत देणार की उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सहानुभूतीला…

महाराष्ट्राच्या राजकाररण शरद पवार यांची सत्वपरीक्षा पाहणारी निवडणूक, जनता नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय चेहऱ्यावर विश्वास ठेवणार की ठाकरे पवार यांच्या सहानुभूतीचा विचार करणार याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. लोकसभा…

डिलिव्हरी बॉय’ साजरे करणार डोहाळे जेवण’तू आई होणार’ गाणे प्रदर्शित

तुळजापुर दिनांक 24 डॉ.सतिशमहामुनी ‘डिलिव्हरी बॉय’ साजरे करणार डोहाळे जेवण‘तू आई होणार’ गाणे प्रदर्शित मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील ‘तू आई…

भारतामधील खाजगी व सरकारी नोकऱ्या वाढण्याचे प्रमाण, देशाच्या जीडीपी बरोबर नोकऱ्यांचे प्रमाण देखील वाढविण्याची मागणी

पुणे दिनांक डॉ. सतीश महामुनी भारताचा वाढत चाललेला जीडीपी आणि आयुष्य कुठे लोकांना दर महिन्याला रेशन दुकानांमधून देण्यात येणारे धान्य वितरण त्याचबरोबर देशातील प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेली बेरोजगारी याचा ताळमेळ…

तुळजाभवानी देवीच्या लाखो भक्तासाठी तुळजापुरात राज्य शासनाचे महाआरोग्य शिबिर, आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांचा महत्त्वकांक्षी उपक्रम

जिल्हाधिकाऱ्यांनी केली महाआरोग्य शिबिर स्थळाची पाहणी धाराशिव दि 26 जिमाका) तुळजापूर येथील घाटशीळ पायथा येथे तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या…

गद्दारी करणाऱ्या राक्षसांचा वध करून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होवू दे माते – विरोधी पक्ष नेते दानवे यांचे साकडे

तुळजापूर दि २१ न्यूज मराठवाडा वृत्तसेवा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची गद्दारी करणाऱ्या गद्दार राक्षसांचा बिमोड करून पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या असे साकडे महाराष्ट्रात विधान परिषदेचे…

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले श्री.तुळजाभवानी मातेचे दर्शन, नारी चेतना यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात

तुळजापूर दि.१७: शिवसेनेच्या नेत्या तथा विधान उप उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवरात्रीच्या तिसऱ्या माळेचे औचित्य साधत महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. डॉ. गोऱ्हे यांनी देवीची धार्मिक पूजा…