तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होणार नाही- आनंद कंदले यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती,

तुळजाभवानी कौशल्य विकास विद्यापीठ हा शिक्षण क्षेत्रातील खूप मोठा प्रकल्प आहे, आपल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे वेगवेगळे अभ्यासक्रम या विद्यापीठ अतर्गत शिक्षण आणि नोकरीसाठी तुळजापुरात उपलब्ध होतील तुळजापूर दिनांक २३ वृत्तसेवा …

पखवाज, तबलावादन अन्‌‍ गायनाने आवर्तन गुरुकुल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात,शिष्यांच्या सादरीकरणाला गुरुजनांची कौतुकाची थाप

पुणे दि १८ प्रतिनिधी दमदार पखवाज वादन, बहारदार तबला वादन आणि सुरेल गायनाने आवर्तन गुरुकुल आयोजित तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला शुक्रवारी सुरुवात झाली. गुरुंनी दिलेले ज्ञान गुरुंच्या चरणी अर्पण करून विद्यार्थ्यांनी…

पंडित प्रमोद मराठे यांच्या शिष्यांचे राग, नाट्यगीतांचे बहारदार सादरीकरण

एकल संवादिनी वादनातून गुरू पुण्यात अभिवादन पुणे दि १६ डॉ. सतीश महामुनी पुणे : गुरूंविषयी अपार श्रद्धा व्यक्त करीत कृतज्ञतेच्या भावनेतून प्रसिद्ध संवादिनी वादक पंडित प्रमोद मराठे यांच्या शिष्यांनी एकल संवादिनी वादनातून…

राष्ट्रीय कलोपासकची ” पुरुषोत्तम करंडक” प्राथमिक फेरीला प्रारंभ

‘पुण्यात भ्रीडी‌’ने पुरुषोत्तक करंडक स्पर्धेचा पडदा उघडला पुणे दिनांक १६ प्रतिनिधी नवोदित कलाकारासाठी भविष्य घडवणारी आणि कला क्षेत्रामध्ये उत्तम कलावंत निर्माण करणारी युवकासाठी नवी प्रेरणा म्हणून काम करणारी राष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज (दि.१६) जल्लोषात सुरुवात झाली. डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी ज्ञानप्रसाद बी.स्कूल, ताथवडेच्या संघाने सादर केलेल्या ‌‘भ्रीडी‌’ या एकांकिकेने स्पर्धेचा पडदा उघडला. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सायंकाळी ५ ते ८ या वेळात होत आहे. रविवारी सकाळी 9 ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ वेळात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे. मंजुषा जोशी, गोपाळ जोशी, अभिजित मकाशिर स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परिक्षक आहेत. पहिल्या दिवशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने (मांजरी)आता वाजव‌’, तर पुणे विद्यार्थी गृहाचे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पुणेने ‌‘बिजागरी‌’ ही एकांकिका सादर केली. दि. १६ ते दि.३० ऑगस्ट या कालावधीत स्पर्धेत ५१ एकांकिकांचसादरीकरण होणार आहे.शनिवारी (दि.१७) सी. ओ. ई. पी. टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे ‌‘जीवन साठे अंडरग्राऊंड‌’, झिल अभियांत्रिकी महाविद्यालय, नऱ्हे ‌‘परकी?‌’ आणि पी. ई. एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय ‌‘विमोचनम्‌‍‌’ एकांकिका सादर करणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी दि. २१ व २२…

समग्र प्रकाशनच्या तुळजापूरच्या माधुरी पुराणिक लिखित – “कविता पिढ्यापिढ्यांची” कवितासंग्रहाचा आज प्रकाशन सोहळा

मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर आयोजित साठ वर्षांपूर्वी तुळजापूरच्या तीर्थक्षेत्री तुळजाभवानी देवीच्या विविध काव्यरचना लिहिल्या गेल्या या प्राचीन कवितांचा नव्या स्वरूपात काव्यसंग्रह कॉम्प्युटर इंजिनियर असणारे तुळजापूर येथील गायक व मराठा…

६०० पुस्तकांचे वाचन करणारे देवीदास सौदागर यांनी तुळजापूरला दिला सर्वोच्च साहित्य सन्मान

” उसवण ” मधून शिलाई कामगाराच्या जीवनाचा संघर्ष मांडला – देविदास सौदागर कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये व्यवसाय बंद करावा लागला तुळजापूर दिनांक 15 डॉक्टर सतीश महामुनी प्रचंड वाचन, प्रतिकूल परिस्थितीचे विवेचन,…

डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या ‘द प्रॉब्लम ऑफ रूपी’ च्या शंभरी निमित्त लंडन येथे परिषद 

पुणे दिनांक २ प्रतिनिधि – मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि सायास सहकारी संस्था पुणे यांच्यातर्फे ‘द प्रॉब्लम ऑफ रूपी’ जागतिक आणि शतकोत्तर, परिषदेचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे 11 जून…

थायलंड येथून आलेल्या बुद्धरूप (बुद्धमूर्ती)  प्रदान सोहळा संपन्न 

– पुणे, नांदेड, बीड, औरंगाबादसह त्रिपुरा येथील 20 बुद्ध विहारांना बुद्धरूपांचे वितरण   पुणे : दिनांक 21 प्रतिनिधी बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दि महाचुला अलुमिनी असोसिएशन, बँकॉक, थायलंड, रेंजहिल्स रहिवासी सभा व रेंजहिल्स…

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंदर्भात शरद पवार यांचे विधान भाजपाला थोपवण्यासाठी, देशाच्या राजकारणासाठी पवारांची महत्त्वाची भूमिका

तुळजापूर दि 8 डॉ. सतीश महामुनी देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या महाशक्तीला राजकीय दृष्ट्या शह देण्यासाठी देशपातळीवरील सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र आले पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी…

राणा पाटील यांना आमदार नसताना आम्ही मंत्रीपद दिले -शरद पवार यांनी तुळजापुरात केले वक्तव्य

मोदी सरकारला हटवल्याशिवाय देशातील महागाई दूर होणार नाही – शरद पवार देशातील महागाई दूर करण्यासाठी मोदी सरकार सत्तेवरून खाली उतरले पाहिजे त्याशिवाय सामान्य माणसाला सोयीस्कर जीवन जगता येणार नाही असे…