विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची मंदिर संस्थांच्या व्यवस्थापनाबद्दल तीव्र नाराजी- सक्षम अधिकारी नेमण्याची सूचना

तुळजापूर दि 17 पुढारी वृत्त सेवा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोरे यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरास भेट दिली आणि देवीचे दर्शन घेतले दर्शनानंतर तेथील परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर त्यांनी आपली तीव्र…

स्वामी रामानंद तीर्थ यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा – संस्कार भारतीची मागणी, समितीचे समन्वयक मुरलीधर होनाळकर यांनी मांडला ठराव

धाराशिव दि. १७ प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे स्वामी रामानंद तीर्थ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख सेनानी आहेत, त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी…

शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक हिप्परगा रवा येथील राष्ट्रीय शाळा

मराठवाडा मुक्ती संग्रामातील बलिदानाचा आणि शौर्याचा वारसा हजारो पिढ्यांसाठी अभिमानास्पद आहे. त्या सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृतीचा जागर आणि खऱ्या अर्थाने आपल्या मराठवाडा मुक्ती संग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृत महोत्सव…

काटी येथील चैतन्य साळुंखे उच्च शिक्षणासाठी लंडनमधील विद्यापीठासाठी निवड, सोलापूरच्या ऑर्किड मधून केली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी

काटीमधील विद्यार्थाची लंडनमध्ये किंग्सटन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड काटी दि 9 उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विद्यार्थी चैतन्य संतोष साळुंके या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी लंडनच्या किंग्सटन युनिव्हर्सिटीत निवड झाली…

कृष्णा नदीतून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजनीमध्ये आणण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, आमदार राणा जगजितसिंह पाटील जोरदार स्वागत

मुंबई दिनांक 2 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी कोल्हापूर सांगली आणि सातारा या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणाऱ्या तीन जिल्ह्यांमधील पावसाळ्यामध्ये वाहून जाणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी उजनी धरणामध्ये वळवण्याचा महत्त्वकांक्षी मोठा निर्णय…

महाराष्ट्राच्या राजकारणात निस्वार्थ राजकारण करणारे गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर “कर्मयोगी आबासाहेब” चित्रपट प्रदर्शित, शरद पवार यांच्या हस्ते चित्रपट लॉन्च

पुणे दि 1 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट – अभिनेता अनिकेत विश्वासराव दिसणार मुख्य भूमिकेत– अल्ताफ दादासाहेब शेख करणार…

तुळजापूर येथील मंजुषा योगेश कुलकर्णी (पाटील) यांची सरकारी सहाय्यक अभियोक्तापदी निवड

तुळजापूर दि 20 प्रतिनिधी तुळजापूर येथील व्यापारी दत्तात्रय पाटील यांच्या सून ॲड. मंजुषा योगेश कुलकर्णी पाटील यांची सरकारी सहाय्यक अभियोक्ता पदी निवड महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने झाली आहे. महाराष्ट्र…

तुळजापुरातील अतिश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेचा गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

ए.आय.टी चा स्वप्नपंख गुणगौरव सोहळा संपन्न तुळजापूर  दि 12 प्रतिनिधी  शहरातील अतिष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्वप्नपंख हा गुणगौरव…

धाराशिव जिल्ह्यात शिवसेना मजबूत करणार – पालकमंत्री तानाजी सावंत यांची ग्वाही

पालकमंत्री प्रा.डाॅ.तानाजी सावंत यांच्या हस्ते युवकांचा शिवसेनेत प्रवेश तुळजापूर दि ९ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांच्या नेतृत्वावरती विश्वास…

आवाजाच्या दुनियेतील बेताज बादशाह पद्मश्री महंम्मद रफी यांच्या गाण्याची तुळजापुरात आज ( रविवार ) निःशुल्क मैफिल

कराओके ट्रॅक आणि सुरेल गायक – ओठावरची गाजलेली गाणी हे आहे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य तुळजापूर दि 28 डाॅ.सतीश महामुनी जगभरात आपल्या मुलायम आवाजाने रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे गायक महंम्मद रफी यांची…