आज दुपारी दीड वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत तुळजाभवानी देवीचे दर्शनासाठी येणार, पालकमंत्री राज्याचे आरोग्य मंत्री असल्याने या नवरात्र मध्ये आरोग्य व्यवस्था सुसज्ज

पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत 16 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात धाराशिव दि.15 प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत हे 16 ऑक्टोबर रोजी सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत…

आज तुळजापूर बंद, दर्शन मंडपाच्या योग्य जागेच्या मागणीसाठी शहरवासीयांचा पुन्हा संघर्ष…..

तुळजापूर दि 11डॉ. सतिश महामुनी तुळजापुरात दर्शन मंडपाच्या योग्य जागेच्या मागणीसाठी तुळजापुरातील सर्व पुजारी वर्ग आणि राजकीय पदाधिकारी यांनी एकत्रित तुळजापूर बंदची हाक दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नव्याने होणाऱ्या विकास…

जिल्हा परिषद प्रशाला गोंधळवाडी येथे पर्यावरण पूरक गणपती निर्माण कार्यशाळा

तुळजापूर दिनांक 17 प्रतिनिधी वसा पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील गोंधळवाडी तालुका तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये शेकडे विद्यार्थ्यांनी पर्यावरण…

कळंब तालुक्यातील महिलासाठी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे धर्मदर्शन, पर्यटन आणि एकत्रीकरणांमधून महिलांचा परस्पर सुसंवाद उपक्रम

तुळजापूर दिनांक 11 डॉक्टर सतीश महामुनी छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी कळंब तालुक्यातील महिलांसाठी दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ अर्चनाताई…

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज घटनेचा निषेधार्थ काटी संपूर्ण गाव बंद आंदोलन; बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

काटी दि 9 उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 9 रोजी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज…

काटी येथील चैतन्य साळुंखे उच्च शिक्षणासाठी लंडनमधील विद्यापीठासाठी निवड, सोलापूरच्या ऑर्किड मधून केली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी

काटीमधील विद्यार्थाची लंडनमध्ये किंग्सटन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड काटी दि 9 उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विद्यार्थी चैतन्य संतोष साळुंके या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी लंडनच्या किंग्सटन युनिव्हर्सिटीत निवड झाली…

शिक्षक हा राष्ट्राचा कणा तर विद्यार्थी हे राष्ट्राचे भविष्य- मधुकरराव चव्हाण, जनसेवक अमोल कुतवळ यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

चित्रकला स्पर्धेतील स्पर्धकांना पारितोषिक वितरण ,शिक्षकांचा सत्कार व वृक्षारोपण संपन्नतुळजापूर-( दि.५) शिक्षक हा राष्ट्राचा काणा तर विद्यार्थी हे राष्ट्राचे भविष्य असून शिक्षकांच्या हातून भारतातील सक्षम युवा पिढी निर्माण होते.देशाच्या सर्वांगीण…

वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा “टेरिटरी”, जगभरातील मराठी प्रेक्षकांनी अवश्य पहावा असा…..

विदर्भातील वाघाच्या शोधाचा थरार प्रवास मांडणारा मराठी सिनेमा टेरिटरी

शरद पवार यांच्याकडून कोणाचा होणार पॉलिटिकल गेम ? तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा !

मुंबई दिनांक 18 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी विरोधी पक्षनेते पदावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपलाच गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असे कारण देऊन महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार झाले…

एम.के.सी.एलच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये 8 हजार 500 विद्यार्थ्यांचा सहभाग

तुळजापूर दिनांक 12 प्रतिनिधी श्री समर्थ कॉम्प्युटर आणि जे बी कॉम्प्युटर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजन महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत कार्यक्रमासणारा लाखो संगणक साक्षर आणि संगणक तज्ञ विद्यार्थी घडवणारे महाराष्ट्र…