तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यातील ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली, शासनाच्या निर्देशाप्रमाणे हे पाणी शेतकऱ्यांना मिळणार, राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाला यश

कृष्णा खोऱ्याचे न्याय हक्काच्या पाणी वितरणाची नियोजनबध्द आखणी पूर्ण, दुष्काळग्रस्त भागाला मिळणार दिलासा तुळजापूर दिनांक 12 डॉ सतीश महामुनी पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णमराठवाडा सिंचन प्रकल्पातील पाणी डिसेंबर 2024 अखेरीस…

तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

कृष्णेतील हक्काच्या पाणी वितरणाची नियोजनबध्द आखणी पूर्ण तुळजापुर दिनांक १२ डॉ. सतीश महामुनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पाणी डिसेंबर 2024 अखेरीस…

क्रीडापटू हर्षवर्धन गणेश चादरे यांची विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड, अभिनंदनचा वर्षाव

हर्षवर्धन गणेश चादरे यांची विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड तुळजापूर:- महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा स्पर्धा विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विभाग स्तरीय निवड चाचणी 2024-25 क्रिकेट स्पर्धा 14 वयोगट मुलांच्या स्पर्धेसाठी हर्षवर्धन…

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देताना मला विचारले नाही याची मोठी खंत आहे, कोणाच्या उमेदवारीला विरोध नाही-माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

तुळजापूर दि ३० प्रतिनिधी तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 1957 सालापासून आपण काँग्रेसचा झेंडा हातामध्ये घेऊन काँग्रेस पक्षाचे काम केले आहे, उमेदवारीचे वितरण होत असताना किमान चर्चा होणे अपेक्षित आहे ही चर्चा…

तुळजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये केलेले विकास कामच माझ्या विजयासाठी पुरेसे आहे, राज्य आणि केंद्र शासनाने भरीव निधी दिला मोठ्या योजनांची केली मंजुरी

मागील पाच वर्षांमध्ये तुळजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये महायुती सरकारने मोठा निधी दिला – आमदार राणाजगजितसिंह पाटील  तुळजापूर दिनांक 25 प्रतिनिधी  या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून आपण मागील पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर…

महंत तुकोजी महाराज राजकारणाच्या आखाड्यात उतरणार, जरांगे पाटलांच्या आदेशाची प्रतीक्षा

मनोज जरांगे यांच्या आदेशाने महंत तुकोजी महाराज तुळजापूर विधानसभा लढवण्याचे तयारीत  तुळजापूर दिनांक 27  प्रतिनिधी  महंत तुकोजी महाराज तुळजापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण युवक नेते…

व्यंगचित्रकार यांना मोठीं संधी, पुणे संवाद आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यंगचित्र स्पर्धा – 2024

तुळजापूर दिनांक २४ डॉ सतीश महामुनी 2024पुणे संवाद आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यंगचित्र स्पर्धा – 2024 पुणे तिथे काय उणे पुण्यासंदर्भात ‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हणण्यात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र बोरगावकर यांचे निधन, तुळजापूर तालुक्याचं राजकीय वैभव कोसळले, सुसंस्कृत राजकीय नेता अनंतात विलिन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र बोरगावकर यांचे निधन  तुळजापूर दिनांक 21 पुढारी वृत्तसेवा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार महाराष्ट्र राज्य साखर महासंघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र बोरगावकर यांचे दीर्घ…

कागदापासून दीपावली निमित्ताने आकाश कंदील निर्माण तुळजापुरात प्रशिक्षण कार्यशाळा

ऋतुजा कावरे यांच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थ्यांनी बनवले आकाश कंदील तुळजापूर – दप्तरा विना शाळा उपक्रमांतर्गतनगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मधील विद्यार्थ्यांसह ऋतुजा शहाजी कावरे यांच्याकडूनटाकाऊ वस्तु पासून व कागदापासून वैशिष्टपूर्ण…

धाराशिव जिल्ह्याने राज्यस्तरावर सिद्ध केली दर्जेदार शैक्षणिक गुणवत्ता, प्रा. विवेक कोरे यांचे मोठे यश

प्रा. विवेक कोरे यांना राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ पुरस्कार प्रदान तुळजापूर दिनांक 3 प्रतिनिधी तुळजाभवानी अध्यापक ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील प्रा. विवेक विलासराव कोरे…