तुळजापूर बाजार समिती सभापतीपदी आशिष सोनटक्के उपसभापती पदावर सुहास गायकवाड यांची निवड 

तुळजापूर दिनांक 3 प्रतिनिधी . डॉ. सतीश महामुनी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर आशिष गणेश सोनटक्के व उपसभापतीपदावर सुहास शामराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार…

आपल्याला निष्ठा शिकवू नये, मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची ग्वाही

लोकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन स्वकीयाकडून बदनामी षडयंत्र – कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नाही तुळजापूर/ धाराशिव दिनांक २५ प्रतिनीधी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये माझ्या उमेदवारीला मिळणारा लोकांचा प्रतिसाद…

विकसित भारतासाठी युवकांचा सहभाग अपेक्षित : रक्षा खडसे

तुळजापूर दिनांक २१ प्रतिनीधी सशक्त व सुरक्षित भारतासाठी युवकांचा पुढाकार हवा : रक्षा खडसे, विश्वकर्मा इन्स्ट्यिटूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे विद्यार्थ्यांशी संवाद पुणे : गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे हे विकसित भारत योजनेचे उद्दिष्ट आहे. विकसित भारत…

महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण लवकरच जाहीर होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या सूचना

तुळजापूर दिनांक २१ डॉ.सतीश महामुनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करणार आहेत.मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला…

भारताचा कोहिनुर : नरेंद्र मोदी, देशाला जगात दिली प्रतिष्ठा आणि विकासात घेतली आघाडी, देशाला भ्रष्टाचार मुक्तीच्या मार्गावर

पुणे दि १७ डॉ. सतीश महामुनी भारताचे पंतप्रधान व देशाचे कोहिनूर नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा आज वाढदिवस आहे. 17 सप्टेंबर मराठवाड्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याच दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…

येणारा विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा विजय निश्चित, चव्हाण यांचे मताधिक्य वाढवण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वास

तुळजापूर दिनांक १५ प्रतिनिधी तालुका तुळजापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्याची बैठक मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली त्यावेळी बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की, या भागातील साठवण तलाव रस्ते सुधारणा वीजपुरवठ्याचे जाळे…

बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती धाराशिव, दि.१४ (जिमाका) मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो.मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या…

विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वितरण , अन्नदान

विघ्नहर्ता’ गणेशोत्सव मंडळाने मिरवणुकीसह अन्य अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम तुळजापूर: दिनांक 14 प्रतिनिधी तुळजापूर शहरातील यंदा नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या “विघ्नहर्ता प्रतिष्ठान” गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करताना…

आवर्तन गुरुकुल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात कथक नृत्य, तबलावादन अन्‌‍ गायनाने आणली बहार

आश्वासक युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध पुणे दिनांक १९ प्रतिनिधी लयतालाच्या असंख्य भावमुद्रा दर्शवत बहारदार कथक नृत्याचे सादरीकरण, युवा शास्त्रीय गायिकेचे सुरेल गायन तर आश्वासक युवा तबलावादकांच्या दमदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. आवर्तन गुरुकुल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात तिसऱ्या दिवशी (रविवारी) गुरू शमा भाटे यांच्या विद्यार्थिनींची कथक नृत्यप्रस्तुती, पंडित निषाद बाकरे यांच्या शिष्येचे गायन तर पंडित रामदास पळसुले यांच्या शिष्यांचे…

कलेचे शिक्षण सोपे; परंतु संस्कार करणे अवघड : तालयोगी पं. सुरेश तळवलकर

आवर्तन गुरुकुल आयोजित गुरुपूजन सोहळ्यात शिष्यांना शुभाशीर्वाद पुणे दि १८ प्रतिनिधी गुरू-शिष्य परंपरा ही अखंडित प्रक्रिया आहे. कला व्यक्त होत असताना प्रेरणा देणारी गुरुशक्ती बरोबरच असते. शिकविण्याची प्रक्रिया स्थूल स्तरावरची आणि सोपी…