पुणे दिनांक १६ डॉ.सतीश महामुनी ‘धीर धरी जागृत गिरिधारी’, ‘रमा रमण श्रीरंग जय जय’, ‘विराट ज्ञानी’, ‘मुरलीधर श्याम’, ‘पतित तु पावना’ अशा कृष्णरूपाचे वर्णन करणाऱ्या विविध लोकप्रिय नाट्यगीतांनी रंगली श्रावणसरींसह सायंकाळ! निमित्त…
Category: Uncategorized
तुळजाईच्या 36 व्या अध्यक्षपदी बालाजी देशमाने यांची निवड, विना वर्गणी गणेशोत्सव
तुळजापुर खुर्द येथील तुळजाई मंडळाचा 36 वा विनावर्गणी गणेशउत्सव तुळजापूर दि ९ वृत्तसेवा तुळजापूर खुर्द येथील तुळजाई सांस्कृतीक व क्रीडा मंडळाची गणेशोत्सव २०२४ साठी मंडळाचे जेष्ठ सभासद भोजने दुर्वास भगवान…
भालचन्द्र कुलकर्णी यांना ” काव्यमाधुर्य “पुरस्कार जाहीर
करम प्रतिष्ठानचा डॉ. शंतनू चिंधडे स्मृती काव्यमाधुर्य पुरस्कार भालचंद्र कुलकर्णी यांना जाहीर पुणे : करम प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. शंतनू चिंधडे स्मृतीप्रीत्यिर्थ दिल्या जाणाऱ्या काव्यमाधुर्य पुरस्काराने कवी भालचंद्र कुलकर्णी यांचा गौरव गेला जाणार आहे. कार्यक्रम शनिवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ कवयित्री, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह मृणालिनी कानिटकर यांच्या हस्ते होणार असून मीनल चिंधडे, स्मिता जोशी-जोहरे, चंचल काळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘प्रीतरागिणी’ निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आल असून यात अपर्णा डोळे, डॉ. दाक्षायणी पंडित, डॉ. मंदार खरे, सुजाता पवार, वैशाली माळी, चैतन्य दीक्षित, अमिता पैठणकर, योगिनी जोशी, उल्का खळदकर, माधुरी डोंगळीकर यांचा सहभाग असणार आहे, असे कार्यक्रमाच्या निमंत्रक वर्षा कुलकर्णी यांनी सांगितले. फोटो : भालचंद्र कुलकर्णी
भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात
तुळजापूर दि १७ डॉ. सतीश महामुनी यांज कडून औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर येथे द औंध सोशल फाउंडेशन व कलाश्री संगीत मंडळाच्यावतीने आयोजित भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत…
ओमराजे यांना 7 लक्ष 48 हजार 752 मते, 3 लक्ष 29 हजार 846 मतांनी विजयी, धाराशिवचा “गड” अखेर ओमराजेच्या नावे
तुळजापूर दि ३ डॉ. सतीश महामुनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी धाराशिव दि.04 (माध्यम कक्ष) 40 -उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी…
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तुळजाभवानी चरणी नतमस्तक
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना .राधाकृष्ण विखे ( पाटील ) हे आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरिता तुळजापूर येथे आले होते . प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सुपरवारीयर मराठवाडा सहसमन्वयक ऍड अनिल काळे यांनी…
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला दिलासा नाही, मधुकरराव चव्हाण मोर्चा काढणार
अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अध्याप पंचनामे नसल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित नुकसानीचे प्रश्नावर मधुकरराव चव्हाण यांची पत्रकार परिषद तुळजापूर दिनांक 28 पुढारी वृत्तसेवा धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी…
डिलिव्हरी बॉय चित्रपटाचे नवे पोस्टर लाँच, पोस्टर जबरदस्त
‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरने वेधले प्रेक्षकांचे लक्ष मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस…
प्रा. रत्नाकर उपासे यांना राष्ट्रीय वसुनंदिनी उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार, “बदबदी काठची सोनपावल..”
तुळजापूर दिनांक 17 प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील प्राध्यापक रत्नाकर कमलाकर उपासे यांना जळगाव येथील वसूलंदिनी फाउंडेशन जामनेर साहित्य संस्थेच्या वतीने राज्यभरातील मानाचा आणि सन्मानाचा कथासंग्रह साहित्य पुरस्कार ”…
चमत्कार’ सांगणार आयुष्याचा भावार्थ’पंचक’मधील भावनिक गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला
तुळजापूर दिनांक २७ डॉ. सतीश महामुनी ‘चमत्कार’ सांगणार आयुष्याचा भावार्थ‘पंचक’मधील भावनिक गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच…