३ डिसेंबर व १७ डिसेंबरला होणार राज्यातील लक्षवेधी महाबालनाट्याचा प्रयोग, पालक आणि प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता

तुळजापूर दि १ प्रतिनिधि पाल्य-पाल्यांनी एकत्र अनुभवावी अशी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ !सोशल मीडिया, इंटरनेट, रिल्सच्या युगात लहान मुले त्यांचे बालपण विसरत आहेत. मे महिन्यात मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर हुंडाळणे, विटीदांडू, साखळीसाखळी…

चित्रकार , व्यापारी नंदकुमार पोतदार यांचे निधन

तुळजापूर दि 18 प्रतिनिधी तुळजापूर येथील प्रसिद्ध चित्रकार नंदकुमार पोतदार यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे त्यांच्यावर 19 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संस्कार भारती या…

सूमेरू हॉल मध्ये रंगणार दिवाली गीतांची सुरेल मैफिल, उद्या दीपावली निमित्ताने ” सूरमयी दीपावली संगीत मैफिल “

दीपावलीच्या शुभमुहूर्तावर तुळजापुरात ११ नोव्हेंबर रोजी सुरमयी दिपावली संगीतमय मैफिल दीपावली सणाच्या शुभमुहूर्तावर तुळजापूर येथील कलाप्रेमींना रसिकांना दिवाळीची संगीत व मेजवानी ११ नोव्हेंबर २०२३ शनिवार सायंकाळीं ६.०० वाजता आयोजित करण्यात…

तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत न आल्याने महाविकास आघाडीकडून आमदारांचा निषेध, जोरदार घोषणबाजी

महाविकास  आघाडीच्या वतीने तुळजापूर दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन तुळजापूर दि ७ वृत्तसेवा महाविकास आघाडी ,शेतकरी कामगार पक्ष, जनहित संघटना यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यामध्ये दुष्काळ तातडीने जाहीर करावा या मागणीसाठीलाक्षणिक धरणे आंदोलन…

मराठा समाजाच्या विकासासाठी विविध योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धाराशिव दि 29 (जिमाका) मराठा समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहे.या योजनांचा लाभ घेऊन मराठा समाजाने आपला सर्वांगिण विकास साधावा.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन…

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणी करण्याचे आवाहन

इयत्ता 11 व 12 वी विज्ञान शाखेच्या विदयार्थ्यांनी जात पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावे तुळजापूर .दि.25 वृत्त सेवा शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 व 12 वी विज्ञान शाखेत शिकणा-या व सन…

“प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” सुरु- कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवारांनी अर्ज करावेत

धाराशिव.दि.17,(जिमाका):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन देशात कौशल्यावर आधारित शिक्षण आणि त्यांच्यासाठी उदयोग सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. भारतातील तरुण वयोगटातील उमेदवारांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरुप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे…

ग्राहकांनी भगर पीठ परवानाधारक अन्न व्यवसायिकाकडूनच खरेदी करावे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्ततुळजापूर येथे भरारी पथकाची नियुक्ती धाराशिव दि.17 (जिमाका) श्री. तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 15 ते 30 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुळजापूर येथे साजरा होत आहे.1 ते 10 ऑक्टोबर…

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली जनजाती सल्लागार परिषेदची बैठक मुंबई, दि. ११: केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज…

सुभेदार सुर्यकांत फेरे अमर रहे….. वातावरण भावनिक आदी गगणभेदी घोषणांनी परिसर दणाणला

तावरजखेडा येथे शहिद जवान सुर्यकांत फेरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार धाराशिव : दि, ११ (जिमाका)तालुक्यातील तावरजखेडा येथील जवान सुभेदार मेजर सुर्यकांत फेरे हे १० ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे अपघाती मृत्यू…