शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये मंदिर परिसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी

तुळजापूर दि 11प्रतिनिधी धाराशिव.दि.11,(जिमाका):-श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरमध्ये श्री देविजींचा शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सव कालावधीत सुरक्षिततेसाठी दि.06 ते 30 ऑक्टोंबर-2023 या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिर येथे 200…

आज तुळजापूर बंद, दर्शन मंडपाच्या योग्य जागेच्या मागणीसाठी शहरवासीयांचा पुन्हा संघर्ष…..

तुळजापूर दि 11डॉ. सतिश महामुनी तुळजापुरात दर्शन मंडपाच्या योग्य जागेच्या मागणीसाठी तुळजापुरातील सर्व पुजारी वर्ग आणि राजकीय पदाधिकारी यांनी एकत्रित तुळजापूर बंदची हाक दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नव्याने होणाऱ्या विकास…

ग्रामीण भागातील कॅन्सर, हृदयरोग व किडनी आजार अशा दुर्धर आजार असलेल्या 69 रुग्णांना आर्थिक मदत – मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता

धाराशिव,दि.09 प्रतिनिधी ग्रामीण भागातील कॅन्सर, हदयरोग व किडनीचे आजार अशा दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना रु. 15,000/-( पंधरा हजार रुपये ) आर्थिक मदत फक्त एक वेळेस देण्यात येते. तरी जिल्हयातील ग्रामीण…

परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता,

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा मुंबई दि 9 प्रतिनिधी भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाचा कॉम्प्युटर कोर्स मोफत, 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असणाऱ्या तरुणांनी प्रवेश घेण्याचे आवाहन

तुळजापूर दि 7 प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन 2023-24 या वर्षांमध्ये मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी…

लक्ष्मण ऊळेकर यांना मातृशोक

फुलाबाई उळेकर यांचे निधन तुळजापूर – तालुक्यातील आरळी बुद्रुक येथीलश्रीमती फुलाबाई महादेव उळेकर (वय 90) यांचे शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी वार्धक्याने दुःखद निधन झाले आहे. लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष,तीर्थ…

भवानी माते सुबुद्धी दे या सरकारला, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच राहणार – मनोज जारंगे पाटील तुळजापुरात बोलले

तुळजापूर दि ५ सतीश महामुनी तुळजाभवानी माते मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुबुद्धी या सरकारला लवकरात लवकर दे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहे आपण सुरू केलेला हा…

शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचा स्वीट टीझर लाँच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रभावी भूमिका

पुणे दि ५ प्रतिनिधी ‘३ नोव्हेंबररोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटामुळे एका चांगल्या चित्रपटात चे आगमन होत आहे. नवनवीन निर्मित होणारा चित्रपटांमध्ये नवीन संकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग…

जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम केल्याने तुळजापूर येथील देवेंद्र पैलवान झाले कस्टम अधिकारी, तुळजापुरातील युवकाची गगन भरारी

तुळजापूर दि ४ डॉ.सतीश महामुनी शहरातील रहिवाशी नागेश प्रतापराव पैलवान यांच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या बळावर केंद्र सरकारच्या कस्टम अधिकारी या पदाला गवसणी घातली असून देवेंद्र…

लिंगायत समाजाची राज्यातील शिखर संस्था असणाऱ्या महाराष्ट्र वीरशा in jn GB सभेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल कुमार शेटे यांची निवड, महिला जिल्हाध्यक्ष पदावर दीपाबाई मस्के तर कार्याध्यक्ष म्हणून शिवशंकर माळगे अन तो राl km km

तुळजापुर दिं महाराष्ट्र वीरशैव सभेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्लकुमार शेटे, महिला जिल्हाध्यक्ष माजी नगरसेविका दीपाबाई मस्के यांची निवड तुळजापूर दिनांक 2 प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यांमध्ये वीरशैव लिंगायत समाजाची प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र वीरशैव…