जिल्हा परिषदेच्या प्रशालेत शिक्षण घेणारा रुद्र श्रीकांत कावरे याचे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत निवड, जिल्हा परिषद प्रशालेची गुणवत्ता पुन्हा पुन्हा सिद्ध..

तुळजापूर :दि.(१) प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी इयत्ता पाचवी वर्गाचा विद्यार्थी रुद्र श्रीकांत कावरे यांनी सीबीएससी अभ्यासक्रम असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये गमगलीत यश संपादन केल्याबद्दल त्याचा शाल…

दुग्ध व्यवसायासाठी महिलांना मोठ्या संधी उपलब्ध, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिरात महिलांचा मोठा प्रतिसाद

बेंबली दिनांक एक प्रतिनिधी बेंबळी येथे महिलांसाठी चार दिवसीय दुग्ध व्यवसाय व प्रशिक्षण अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रूईभर येथील दुग्ध व्यवसायिक खोंदे यांच्या फार्म हाऊस वर मुक्त संचार…

तुळजापूर खुर्द येथील समर्थ गणेश मंडळाचा उपक्रम, ‘ एक आरती बंधुत्वाची’, ओम खंडेलवाल आणि शिवमुर्ती साठी यजमान

तुळजापूर दि २७ प्रतिनिधी “#एकआरतीबंधुत्वाची” दिनांक 27/09/2023आजचे #यजमान श्री शिवमूर्ती शिवाजीराव साठे व श्री ओमप्रकाशजी खंडेलवाल यांच्या हस्ते #श्रीचीआरती संपन्न झाली आपल्याला माहीतच आहे की, आमच्या मंडळाने समाजातील #दुर्लक्षित व्यक्तींना…

अष्टविनायक सामाजिक संस्था गणेश उत्सवात ५५ रक्तदात्याचे रक्तदान

श्री गणेश उत्सवा निमित्त ५५ रक्तदात्यांचे रक्तदानतुळजापूर (प्रतिनिधी) येथील विश्वास नगर भागातील माझा आनंद प्रतिष्ठान, अष्टविनायक बहुउद्देशीय सामाजीक संस्थे तर्फेकै. धन्यकुमार काका क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ गणेश उत्सवा निमीत्त (दि.२५) रोजी…

नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये भारताची मान उंचावली, सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून सर्व योजनांची केली अंमलबजावणी -भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य

प्रधानमंत्री मोदी यांचे नेतृत्व भारतीय जनतेसाठी अमूल्य –  संताजी चालुक्य तुळजापूर दि २५ प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भारताला मिळणे भारतातील जनतेसाठी खूप मोलाचे ठरले आहे देशाने सर्व क्षेत्रात…

शारदीय नवरात्र महोत्सव निमित्ताने जिल्हाधिकारी घेतला आढावा, भाविकांच्या सुविधासाठी दिले सर्व खात्यांना आदेश

शारदीय नवरात्र महोत्सव आढावा बैठक संपन्न  तुळजापूर दिनांक 25 वृत्तसेवा सर्व खात्यांचा समन्वय ठेवून येणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवांमध्ये भाविकांची सोय करण्यात यावी अशा सूचना धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर…

इंदूरच्या मैदानावर शुभमन व श्रेयश यांचे दमदार शतक, दोघेही 104 धावावर बाद

मुंबई दिनांक 24 प्रतिनिधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या एक दिवशीय सामन्या मध्ये बर्थडे पहिली बॅटिंग करताना दोन खेळाडूंची दमदार शतक झाल्यामुळे भारतीय संघ मोठा स्कोर करणार…

वागदरी येथे रांगोळी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसादमिटकर परिवाराचा उपक्रम

नळदुर्ग दि २४ प्रतिनिधी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे कार्यरत असलेले श्री.उमाकांत मिटकर यांची कन्या कु. सिद्धी हिच्या बाराव्या वाढदिवसानिमित्त वागदरी येथे महिलांच्या खुल्या गटातील रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. यावाढदिवसाच्या…

भारताने 2014 नंतर केलेली प्रगती जगाला थक्क करणारी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा प्रचंड विश्वास – आमदार राणा जगजीत सिंह पाटील

तुळजापूर दि २४डॉ.सतीश महामुनी धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व जिल्हाभर”सेवा पंधरवाडा”विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे युवा मोर्चाचे उत्साही आणि कल्पक पदाधिकाऱ्यांनी खूप चांगले आयोजन…

तुळजापुरात महालक्ष्मी समोर चंद्रयान यशस्वी अभियानाचा देखावा, देविदास साळुंके यांच्या कुटुंबाचा शानदार देखावा !

तुळजापूर दि 22 प्रतिनिधी तुळजापुरात महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने घरोघर देखावे करण्यात येत आहेत यावर्षी चांद्रयान 2023 च्या यशस्वी कामगिरीवर आधारित देखावे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहेत येथील माजी नगरसेवक देविदास…