जनता नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी ला मत देणार की उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सहानुभूतीला…

महाराष्ट्राच्या राजकाररण शरद पवार यांची सत्वपरीक्षा पाहणारी निवडणूक, जनता नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय चेहऱ्यावर विश्वास ठेवणार की ठाकरे पवार यांच्या सहानुभूतीचा विचार करणार याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना मत मागितले गेले आहे राज्यातील सर्व उमेदवारांना दिली गेलेली मते ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळणार आहेत हा प्रचाराचा भाजपचा फंडा बराच लोकप्रिय झालेला आहे. लोकसभा निवडणुकीची दोन टक्क संपले आहेत तिसऱ्या टप्प्याचे मतदान सात जून रोजी होत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये राजकारण ढवळून निघाले आहे अत्यंत कडवी झुंज बारामती येथे होते आहे शरद पवारांनी अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची येथील निवडणूक आहे याशिवाय धाराशिव जिल्ह्यामध्ये आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये कडवी लढत होत आहे . सौ अर्चनाताई पाटील या महायुतीच्या उमेदवार असून दुसऱ्यांदा खासदार ओमराजे निंबाळकर मतदार समोर पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत उद्धव ठाकरे यांनी येथे दोन सभा झाले आहेत शरद पवार यांनी एक सभा घेतली आहे या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढणाऱ्या अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्ज भरण्याच्या निमित्ताने आपला दौरा केला आहे याशिवाय राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांनी तुळजापूर येथे अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. धाराशिव प्रमाणे सोलापूर येथे देखील आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे येथे नरेंद्र मोदी यांची मोठी जाहीर सभा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *